Nitesh Rane : नितेश आणि निलेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिशा सॅलियनबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल असतानाच, आत्ता शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोणाऱ्या राणे बंधूंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि निलेश राणेंविरोधात एफआयर नोंदवण्यात आलाय