Nirmala Sitharaman Interim Budget 2024 :2030 पर्यंत भारत 7 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं टार्गेट ठेवू शकतो

Continues below advertisement

Nirmala Sitharaman Interim Budget 2024 : 2030 पर्यंत भारत 7 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं टार्गेट

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ तारखेला मांडण्यात येणार आहे. त्याआधी केंद्र सरकारनं एक समीक्षा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २०३० पर्यंत भारत ७ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवू शकतो, असं आशादायी चित्र वर्तवण्यात आलं आहे. तसंच, आगामी आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर ७ % राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. भारत येत्या तीन वर्षात ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणार आहे, तर येत्या तीन वर्षांत भारत जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था बनेल असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram