BJPनेत्याChitra Waghयांची ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीका,ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्रिपद

शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या वाकयुद्धात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतलीय. चित्रा वाघ यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय... शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्रिपद दिलं अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केलीय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola