Maharashtra Politics :ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांच्या प्रकरणावर निहार ठाकरे, उज्ज्वल निकम म्हणतात
Continues below advertisement
Maharashtra Politics : शिवसेनेतल्या ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या प्रकरणावर शिंदे समर्थक वकील निहार ठाकरे आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूयात
Continues below advertisement