Nitin Gadkari :नितीन गडकरी धमकी प्रकरणात नवे खुलासे, कर्नाटक निवडणुकीआधी बड्या नेत्याच्या हत्येचा कट
नागपूर पोलिसांकडून नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा अहवाल NIA आणि गुप्तचर खात्याकडे सुपूर्द. आरोपी शाकीर हा PFI या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असल्याचं अहवालात नमूद. कर्नाटक निवडणुकीआधी तेथील बड्या नेत्याच्या हत्येचा PFI नं कट रचल्याचंही समोर