Parliament Inauguration Pm Modi:नव्या संसद भवनाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार
abp majha web team
Updated at:
28 May 2023 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव्या संसद भवनाचं थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी मोदींच्या हस्ते संसद भवनाबाहेर होमहवन आणि विधिवत पूजा करण्यात आली... पुजेला लोकसभा अध्यक्ष ओमबिर्लादेखील बसले होते.. यावेळी राजदंडाची देखील पूजा करण्यात आली.. विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंड सभागृहात ठेवला...