Income Tax Notices Congress Party : काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस : ABP Majha

Continues below advertisement

- काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस

- जवळपास १७०० कोटी रकमेची नोटीस आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला पाठवली आहे 

- २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीतील दंड आणि व्याज आयकर विभागाने आकारले आहे

-यापूर्वी आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीस नंतर काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता 

- काँग्रेस पक्षाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आयकर विभागाने नवी नोटीस पाठवली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram