BJP Congress विरोधात नव्या आघाडीची चाचपणी, 2024 च्या निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांची मोर्चेबांधणी

Continues below advertisement

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर देशात भाजप अधिक यशस्वी आणि मजबूत होत असून काँग्रेसची पिछेहाट होत चालल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. वेगवेगळ्या राज्यांत शक्ती असलेले १० प्रादेशिक पक्ष नवीन राजकीय गणित मांडतायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram