Vinayak Raut | भाजपकडून शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान : विनायक राऊत | ABP Majha

Continues below advertisement
राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram