Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपनं राहुल गांधींविरोधात मुंबईत आंदोलन केलं. राहुल गांधींनी माफी मागावी अशी भाजप नेते आणि आंदोलकांची मागणी असून आंदोलनात राहुल गांधींविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram