Pawar-Gandhi Meet | महाशिवआघाडीबाबत दिल्लीत खलबतं, उद्या शरद पवार-सोनिया गांधींची भेट | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ ठरली आहे. उद्या दुपारी 4 वाजता सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत महाशिवआघाडीतल्या किमान समान कार्यक्रमावर अंतिम चर्चा होईल, अशी माहिती मिळत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram