New Delhi : Shivsena नेते Arjun Khotkar यांचा मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा

Continues below advertisement

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. दिल्ली दौऱ्यात या नेत्यांची भेट झालेली  आहे. अर्जुन खोतकरांसोबत जुना वाद असेलले केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवेही यावेळी उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram