Kolhapur Protest :बंडखोर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त :ABP Majha

Continues below advertisement

जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय. सकाळी झालेल्या भेटीनंतर प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिंदे गटाकडून हा दावा करण्यात आलाय.. मात्र या भेटीनंतर अजूनही आपण शिवसेनेसोबतच असल्याचं वक्तव्य खोतकर यांनी केलंय. त्यामुळे कुणाचा दावा खरा... शिंदे गटाचा की खोतकरांचा याबाबत चर्चा सुरु झाल्यात.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram