New Delhi NCP Hoardings : दिल्लीत ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकरिणीच्या बैठकीचं होर्डिंग्स
Continues below advertisement
दिल्लीत आज राष्ट्रवादीची कार्यकारणीची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत होर्डिंग लागले होते. ते होर्डिग्ज आता दिल्ली महापालिकेडून काढण्यास सुरुवात झालीय. दिल्लीत अनेक ठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जवर अजित पवार गटाचा उल्लेख गद्दार असा होता. राष्ट्रवादीत मोठं बंड सुरू झालेलं असताना दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणींच्या बैठकीपूर्वी लागलेल्या होर्डिंग्जची आता चर्चा आहे.
Continues below advertisement