Neelam Gorhe on Sanjay Raut : राऊतांच्या ईडी चौकशीवर नीलम गोऱ्हे म्हणातात... : ABP Majha

न्यायप्रविष्ट प्रकणावर मी बोलणं योग्य ठरत नाही, न्यायालयीन प्रक्रियेत मी हस्तक्षेप करणार नाही. संविधानिक पदावर असल्याने मी त्याबाबतीत भाष्य करू शकत नाही. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची राऊतांवरील कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola