Sanjay Raut ED Inquiry : आरोप गंभीर नाहीत म्हणून आमचे संजय राऊत खंबीर : शिवसैनिक

Ed Raid On Sanjay Raut: अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर आले आहे. आज, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या इतर नेतेदेखील ईडीच्या रडारवर आहेत. त्यातील काही आमदार, खासदार हे मागील महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात सामिल झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola