Monsoon Session : गुलाबराव पाटील यांच्यावर संतापल्या निलम गोऱ्हे; चंद्रकांत पाटलांकडून मध्यस्थी

Continues below advertisement

Monsoon Session  : विधानपरिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सुनावलं. या मुद्यावर अखेर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना हस्तक्षेप करावा लागला.... पाहुयात काय घडलं....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram