NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी एकत्र येण्याच्य चर्चांकडे दुर्लक्ष करा, Jayant Patil यांचा कानमंत्र

Continues below advertisement

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी एकत्र येण्याच्य चर्चांकडे दुर्लक्ष करा, Jayant Patil यांचा कानमंत्र
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कार्यकारिणी बैठक काल पार पडली...या बैठकीत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय...एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून कार्यकर्ते संभ्रमात असताना या चर्चांकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना जयंत पाटलांनी बैठकीत दिल्यात...तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत...दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बगल देत जयंत पाटलांनी मात्र पक्ष बळकटीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्यात...त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या केवळ चर्चाच आहे का असा सवाल उपस्थित होतोय...

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 15 May 2025 :

भारताकडून पाकिस्तानचे ११ एअरबेस अवघ्या २३ मिनिटांत उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर...पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम २३ मिनिटं पूर्णपणे जॅम 

सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी, भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती...नद्या कोरड्या पडू लागल्याने पाकिस्तान गुडघ्यावर.. 

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा आज  जम्मू काश्मीर दौरा, श्रीनगरमध्ये जवानांची भेट घेणार... तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसचा दौरा करणार 

कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शाहांविरोधात गुन्हा दाखल, आज  हायकोर्टात सुनावणी... 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा, राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरु 

अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या, जयंत पाटलांच्या सर्व निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना 


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola