Supriya Sule: राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महिलांचा सुप्रिया सुळेंसमोर रोष,महिला पदाधिकाऱ्यांची तक्रार
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 03:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी मेळावा पार पडत आहे.. मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर रोष व्यक्त केला.. राष्ट्रवादीचे कार्यक्रम, दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशी तक्रार सुप्रिया सुळेंकडे करण्यात आली.. तर यापुढे महिला अध्यक्ष माझ्या गाडीत बसतील आणि माझ्या कार्यक्रमात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असेल असा थेट निर्णय सुप्रिया सुळे यांनी घेतला..