NCP New Symbol : किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण, A To Z दृश्य 'माझा'च्या कॅमेऱ्यात
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल, किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं आज अनावरण.
Continues below advertisement