NCP I अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश I एबीपी माझा

Continues below advertisement
भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश आले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वलसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram