Anil Deshmukh Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सीबीआय कोर्टानं फेटाळला
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सीबीआय कोर्टानं फेटाळला आहे. माफीचा साक्षीदार सचिन वाझेंची साक्ष नाकारता येणार नाही अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. उच्च पदस्थ व्यक्तींकडून होणा-या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं असल्याचं मतंही सीबीआय कोर्टने व्यक्त केलंय
Continues below advertisement