Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड

Continues below advertisement

Bachchu Kadu :  प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने  5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात आमदार कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वारंट काढले होते. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram