Nawab Malik with Daughter : बाप-लेकीतला भावुक क्षण; मुलीने हात-हातात घेऊन केलं प्रेम व्यक्त!
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवाब मालिकांना जेव्हा कोर्टात आणलं गेलं तेव्हा बाप-लेकीतला एक भावुक क्षण कोर्टाबाहेर बघायला मिळाला. मुलीने वडलांचा हात-हातात घेऊन केलं प्रेम व्यक्त!