Nawab Malik Court : मला जबरदस्तीनं आणलं गेलं; मालिकांची कोर्टाला माहिती ABP Majha

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. Medical नंतर मालिकांना कोर्टात आणलं गेलं. "मला जबरदस्तीनं आणलं गेलं" अशी मालिकांची कोर्टाला माहिती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola