Mumbai Nawab Malik Uncut: समीर वानखेडेंवर पुन्हा नवीन आरोप
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा पुन्हा निशाणा. समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्याबाबत नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. ती माहिती दाखवल्यावर दाखल्यावर नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लीम असा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.