Nawab Malik Investigation : Underworld शी मालिकांचा काय संबंध? नेमकी कशी केली गेली कारवाई?
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. नेमकी कशी केली गेली कारवाई? मालिकांचा Underworld शी काय आहे संबंध?