Nawab Malik In Court :वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात दाखल, अमित देसाई मलिकांच्या बाजूने युक्तिवाद करणार

नवाब मलिक वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात दाखल, अमित देसाई मलिकांच्या बाजूने युक्तिवाद करणार. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. अटकेनंतर आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची बैठक सुरु झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola