Nawab Malik ED Inquiry : नवाब मलिकांची ED चौकशी, काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

SpecialReport : ED questioned Nawab Malik : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. याप्रकरणी आज ईडीची चौकशी होते. यांसंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram