Nawab Malik : नवाब मलिकांना जमीन की कोठडी? काही क्षणात कोर्टाचा निर्णय येणार ABP Majha

Continues below advertisement

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. नवाब मलिकांना जमीन की कोठडी? काही क्षणात कोर्टाचा निर्णय येणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram