Nawab Malik यांच्या जामिनाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार

Continues below advertisement

नवाब मलिक यांच्या जामीनाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार, याचिकेवर तीन सुनावण्या घेतल्यानंतर रोस्टरनुसार न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची गोवा खंडपीठात बदली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram