Navneet Rana : देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणा यांचं अमरावतीत वक्तव्य

Navneet Rana  : अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी एक मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola