Navneet Rana On Aaditya Thackeray : छोटे पप्पू बिहारमध्ये जाऊन मदत मागताहेत : नवनीत राणा
Navneet Rana On Aaditya Thackeray : छोटे पप्पू बिहारमध्ये जाऊन मदत मागताहेत अशी टीका राणांनी केली आहे. नवनीत राणांकडून आदित्य ठाकरेंचा पप्पू म्हणून उल्लेख केला. आदित्य ठाकरे आणितेजस्वी यादवांच्या भेटीवर निशाणा साधला आहे.