Navneet Rana Lok Sabha Election : निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा, नवनीत राणांना दिलासा : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र कोर्टानं वैध मानलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यात राणा यांना कुठलाही अडसर येणार नाहीये.
Continues below advertisement