Navneet Rana Against FIR : 15 सेकंदाचं वक्तव्य भोवलं; नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल
Continues below advertisement
खासदार नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी कारवाई त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांनी 15 सेंकद पोलीस हटवा असं वक्तव्य केलं होतं.
Continues below advertisement