Navi Mumbai : मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कमी, नवी मुंबईकरासमोर पाणीकपातीचं संकट

Continues below advertisement

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने धरणात पाणीसाठी कमी आहे. तर पाऊस कमी झाल्यानं नवी मुंबईकरासमोर पाणीकपातीचं संकट ओढावू शकतं. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. सध्या धरणात सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram