Congress Hiraman Khoskar : Sharad Pawar यांच्या निवृत्तीचा परिणान MVA वर होईल : हिरामण खोसकर
abp majha web team
Updated at:
04 May 2023 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले.... शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केली पण शरद पवार निर्णयावर ठाम राहिलेत...दरम्यान राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष उद्या ठरण्याची शक्यता आहे मात्र त्य़ाआधी राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतायत... पवारांच्या निवृत्तीचा परिणाम मविआमध्ये झाल्याचंही पाहायला मिळतंय.. विशेषत: काँग्रेस पक्ष या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे... काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात