Narhari Zirwal On MLA Disqualification : मी उपाध्यक्ष असताना घेतलेला निर्णय परिस्थिती पाहून होता

मी उपाध्यक्ष असताना जो निर्णय घेतला होता तो त्यावेळी चे परिस्थिती आणि माझ्यासमोर ठेवलेल्या बाबी या पाहून घेतला होता. आता माझा त्या विषयाशी संबंध नाही. अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिलीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola