Naresh Mhaske : काँग्रेसच्या किती नादी लागाल, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ठाकरेंवर हल्लाबोल

Naresh Mhaske : काँग्रेसच्या किती नादी लागाल, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ठाकरेंवर हल्लाबोल 
 काँग्रेसच्या किती नादी लागाल   वारसा विचारांचा असतो , आडनावाचा नसतो   बाळासाहेबांना स्वर्गात किती वेदना होत असतील   बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती हे उत्तर लोकांनी दिलेले आहे   आततरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडू द्या   तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाहीये   कलम ३७० , जम्मू काश्मीर यावर बाळासाहेबांची भूमिका काय होती हे लक्षात घ्या   आमच्या पक्षाचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा आहे हे श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलेले आहे   नियमाप्रमाणे होणाऱ्या डिलिमिटेशनला आमचा पाठिंबा आहे   वक्फ सुधारणा विधेयकाचा उपयोग गरीब मुस्लमांनाना होणार आहे   आता काही लोक गैरफायदा घेत आहेत   अनेक राज्यात काँग्रेस आणि मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी वक्फ च्या संपत्ती हडप केलेल्या आहेत   यांच्या ताब्यातील संस्थाने खालसा होतील   कलेक्टरचा अंतर्भाव करण्यात आला आहे   धर्मदा आणि वक्फ यांची सरमिसळ करू नका   हा कायदा कोणता आला आहे   दिशा सालियान प्रकरण वरून लक्ष हटवण्यासाठी कामराला पैसे देऊन उबाठा ने केले   त्याची चौकशी झाल पाहिजे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola