Narayan Rane : सुडबुद्धीने घटनेचा अवमान करणारी कारवाई राणेंच्या विरोधात केली : Sudhir Mungantiwar

Continues below advertisement

नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून राज्य सरकार विरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राणेंच्या या कारवाईवर सुधीर मुनगंटीवार यांनी माझाशी बोलताना सुडबुद्धीने घटनेचा अवमान करणारी कारवाई राणेंच्या विरोधात केली असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram