Narayan Rane Full Speech Mumbai : उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, येताना कोरोना घेऊन आले
सलमान शेख
Updated at:
17 May 2024 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane Full Speech Mumbai : उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, येताना कोरोना घेऊन आले, असा हल्लाबोल भाजपचे लोकसभेचे उमेदवार नितेश राणे यांनी केला. शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली. त्यात नारायण राणे यांंनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, "मोदींच्या 400 पार मध्ये राहुल शेवाळे असलेच पाहिजे, त्यांना निवडून द्या" असं आवाहन राणे यांनी केलं आहे.
हे व्हिडिओ देखील पाहा
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.