Narayan Rane Full PC : मी आणि एकनाथ पुरुन उरलो, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यांवर राणेंचा निशाणा
मविआ काळात किती उद्योग आणले असा सवाल नारायण राणेंनी विचारला तर एमआयडीसीचा फुलफॉर्म राणेंनी सांगावं असा टोला आदित्य ठाकरेंनी मारला.. पाहुयात