Narayan Rane On Sanjay Raut : बारसूवरुन राणे आणि राऊतांमध्ये प्रतिआव्हान : ABP Majha

उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाणार अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान नारायण राणेंनी काल केलं होतं.. त्यावर हिंमत असेल तर अडवून दाखवा असं प्रत्युत्तर आज संजय राऊतांनी दिलंय.. तर गुंडाना कोकणात नेण्याचा डाव आहे त्यामुळे बारसूत उद्धव ठाकरेंसोबत येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी नितेश राणेंनी केलीये..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola