Nanar Refinery Uday Samant : उदय सामंत यांना जाळून टाकू नाणार रिफायनरी विरोधकाची धमकी

रत्नागिरीतील गोवळा इथं रिफायनरी विरोधी संघटनेच्या नरेंद्र जोशीेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.. यावेळी केलेल्या भाषणात कॅबीनेट मंत्री उदय सामंतांना जाळून टाकू अशी भाषा वापरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर त्यांनी हे विधान केलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola