Nanar Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत धोपेश्वर गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanar Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे... रिफायनरीबाबत स्थानिकांची मतं जाणून घेण्यासाठी आज राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.. या ग्रामसभेत ऱिफायनरीबाबत ठराव करण्यात येणार आहे... या ठरावाच्या मतदानासाठी मतदार आणि स्थानिक नागरिकांनाच सहभागी होता येणार आहे..