Nana Patole on BJP : भाजपची निदर्शनं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, नाना पटोलेंची टीका

Continues below advertisement

Nana Patole on BJP : भाजपची निदर्शनं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, नाना पटोलेंची टीका

महाविकास आघाडी १७ डिसेंबरला शिंदे सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणारेय... यासाठी उद्या ठाकरे गटाची बैठक देखील होणारेय... या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसलीय. त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा जोर वाढलाय. पाहुयात मविआच्या महामोर्चाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्रीतपणे मोर्चाकाढणार होती. मात्र ते अनेकदा यशस्वी होऊ शकलं नाही. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरमहाविकास आघाडी हा विराट मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकासआघाडीच हे मोठ शक्ती प्रदर्शन आसणार आहे. त्यामुळे येत्या १७ डिसेंबरच्या मोर्चाला पोलिसपरवानगी देणार का? त्याचसोबत कोणता पक्ष किती शक्ती प्रदर्शन करणार हे ही पहाण महत्वाचंराहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram