Congress | काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोलेंचं नाव चर्चेत | NANA PATOLE | ABP Majha
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार महत्वाचं काम करेल आणि पाच वर्षच नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार टिकेल असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री झाल्यास नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.