Dipali Sayyed :महिलांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी,यासाठी दीपाली सय्यद यांनी घेतली पवारांची भेट
Continues below advertisement
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.. लवकरच या संदर्भातली घोषणा होईल, महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा महिला कुस्तीगीर यासाठीही संधी उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या आहेत, हरियाणामध्ये कुस्तीगीरांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात महाराष्ट्रामध्ये क्षमता आहे आपणही ते करायला पाहिजे. असं ही त्या म्हणाल्या
Continues below advertisement