Nana Patole On Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरून मविआत डोकेदुखी, दोन्ही पक्षाकडून दावा

Continues below advertisement

Nana Patole On Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरून मविआत डोकेदुखी पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाकडून या जागेवर दावा करण्यात आला असून विशाल पाटील यांना समजावू अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram