Nana Patole : काँग्रेसनं राज्यातल्या 18 जागा लढवण्यावर निर्णय : नाना पटोले

Nana Patole : काँग्रेसनं राज्यातल्या 18 जागा लढवण्यावर निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.  राज्यातल्या 7 जागांवर निर्णय झाल्याची माहिती असून भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागांचा तिढा कायम आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola